I m jst a cool guy ..........who loves to hang out wid frndz...in search of new frndzz...and old frndzz ofcourse...
hey one of this song can discribe my life .....just read it if u wnt knw me in depth.....
आता आठवतायत ते फक्त कालभोर डोळे...
hey one of this song can discribe my life .....just read it if u wnt knw me in depth.....
आता आठवतायत ते फक्त कालभोर डोळे...
बाकी सारे आकार-उकार,होकर -नकार
मागे पडत चाललेल्या टेशनसारखे मागे जात जात पुसट होत चालले आहेत...
पुसत जावे ढगांचे आकर आणि उरावे एकसंध आभाळ...तसा भूतकाल!
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण,
भरून आलेली गाफिल गाणी,कालेसावाले ढग आणि पशिमेच्या वक्शाकडे रोखालेले
बना कृति बगले...आता आठवतायत ते फ़क्त कालभोर डोले...
बंध रेशमी तुज्यासवे जे जुलालेँ क्षितिजावर रंग नवे अवतेराले
घन दाटाच एक क्षणात ते रंग-बाँध विस्कातले...तुटले
विसरत चाललो आहे नावेतुन उतरताना आधारासाठी धरलेले हात ...
विसरत चल्लो आहे होदिची मनोगती...सरोवाराचे बहाने ...
व नवेला नेमका धक्का देणारी ती अद्न्यात लाट...
ती लात तरी तेव्हाच पुसली मनातल्या इच्छएसराखी....
सरोवर मात्र अजुनही तिथेच !
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभालाला भिडून आलेली...
आता तर लाट नव्हे;
पानी ही नव आहे कदाचित ....
पण तरीही अजूनही जुन्याच नावाने सरोवाराला ओलाखातायत सगले..
आता आठवतायत ते फक्त कालभोर डोळे...